पंढरपूर लाईव्ह- आज सायंकाळी 7 वाजलेपासुन ते दि. 31 मार्च 2020 पर्यंत श्रीविठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद करण्यात आल्याची अधिकृत माहिती मंदिर समितीकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दर्शन बंद कालावधीत मात्र देवाचे नित्योपचार मात्र सुरु रहाणार आहेत.