पंढरपूर लाईव्ह- सोलापुरात आज दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झाली नसुन 25 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित 9 जणांच रिपोर्ट येणे बाकी आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली आहे.
कालपर्यंत बार रुग्ण कोरोना बाधित पॉझिटिव मिळाले होते यातील एक मृत तर ११ जणांवर उपचार सुरू आहेत.आज यात कोणतीही वाढ झालेली नाही.आज २५ जणांचे अहवाल प्राप्त झाले हे सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत.
Posted inPandharpur Live News
