👁 15 Views

Video-सोलापूरमध्ये आढळला एक नवीन कोरोना रुग्ण… एकुण रुग्णसंख्या 13 झाली… आणखी 160 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी – जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहिती

सोलापूरमध्ये आज आणखी  एका रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझीटव्ह आली आढळुन आल्याने सोलापूरमधील एकुण कोरोना बाधीतांची एकुण रुग्णसंख्या 13 वर आली आहे. आणखी 160 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज आढळुन आलेला रुग्ण रविवार पेठ परिसरातील रहिवाशी असुन या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *