👁 7 Views

पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचा ग्रामस्थावर हल्ला…



Pandharpur Live- पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावात बिबट्या सदृश्य प्राण्याने एका  ग्रामस्थावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना .

 शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली . यामुळे  ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

कांही दिवसापुर्वीच तालुक्यातील पोहोरगाव शिवारातही बिबट्यासदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याची चर्चा ऐकावयास मिळाली होती.

तुंगतमधील  जखमी रामेश्वर पाटील यांचेवर उपचार सुरु आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *