👁 11 Views

पंढरपूर शहर व ग्रामीणमधील कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ! आज एकुण 68 नवीन कोरोना पॉझिटीव्ह … 7 जण कोरोनामुक्त! एकुण 251 जणांवर उपचार सुरू

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 68 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 7 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 350 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  यापैकी  5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 94 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 251 जणांवर उपचार सुरू आहेत. 

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *