गेल्या 3 महिन्यांपासुन अशा पध्दतीने ‘झूम’ अॅपद्वारे हे ऑनलाईन शिक्षण सातत्याने सुरु आहे. यामध्ये विद्यार्थी दररोज सकाळी साडेनऊ वाजता झूम मीटिंग लिंक वर क्लिक करतात व झूम मीटिंगद्वारे दररोज तीन लेक्चर्स घेतले जातात. तसेच नेटवर्कमध्ये काही अडचण आल्यास या लेक्चर चे व्हिडिओ बनवून ते यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अथवा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यास त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लेक्चर चे व्हिडिओज युट्युब वर अपलोड केल्यामुळे विद्यार्थी लेक्चर्स कधीही पाहू शकतात.