सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजतागायत 4094 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले असुन आजपर्यंत एकुण 120 जणांचा मृत्यू झालाय. 2349 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकुण 1625 जणांवर उपचार सुरु आहेत. आज पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे.
Posted inPandharpur Live News






