सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे.
आज पंढरपूर मधील कालिका देवी चौक परिसरात सर्वाधिक 18 रुग्ण आढळून आले आहेत.
आज पंढरपूर तालुक्यामध्ये एकुण 115 नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.







