👁 13 Views

पंढरपूर लॉकडाऊन चा दिवस वाढला!

 

पंढरपूर शहर व परिसरातील संचारबंदी चा आज शेवटचा दिवस होता. परंतु जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आधीच हा कालावधी वाढु शकतो असे सूचित केल्याप्रमाणे उद्याचा आणखी 1 दिवस लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. 

उद्या दि. 14 ऑगस्ट रोजीही पंढरपूर मधील संचारबंदी कायम राहील.  15 ऑगस्टपासून पंढरपूर पुन्हा पुर्ववत सुरू होईल. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *