👁 11 Views

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी फुलांनी सजला विठुरायाचा गाभारा


आज 15 ऑगस्ट, 74 वा भारतीय स्वातंत्र्य दिन.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंढरीच्या श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात मंदिर समितीने तिरंगी रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट केली आहे.  

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!
जय हिंद..!!
–  पंढरपूर Live परिवार, पंढरपूर 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *