👁 7 Views

‘पंढरपूर लाईव्ह’ कार्यालयातील ‘श्रीगणेशाची’ आज सकाळची पुजा व आरती बसवंती दाम्पत्यांचे शुभहस्ते संपन्न

 


Pandharpur Live:  ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील “श्री” ची आज सकाळची पुजा व आरती बसवंती दाम्पत्यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.

शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख तथा राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव  सौ.आरतीताई ओंकार बसवंती व राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक ओंकार बसवंती यांनी विधीवत गणरायाची पुजा केली.




लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थना यावेळी बसवंती दांपत्यानी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली.  पौरोहित्य विक्रांत विप्र गुरूजी यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *