👁 7 Views

भाद्रपद शु. ६ ज्येष्ठा गौरी आवाहन निमीत्त श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणी मातेस पारंपारीक विविध अलंकार

 

Pandharpur Live: रविवार दिनांक १२/०९/२०२१ भाद्रपद शु. ६ ज्येष्ठा गौरी आवाहन निमीत्त श्री विठ्ठलास व श्री रूक्मिणी मातेस पारंपारीक विविध अलंकार परीधान करण्यात आले होते. त्यावेळी घेतलेले छायाचित्र.



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *