👁 7 Views

धक्कादायक; बस चालकाची एसटीतच आत्महत्या

 

धुळ्यातील एका बस चालकाने धक्कादायक पाऊल उचललल्याने एकच खळबळ उडाली आहे.


 दरम्यान धुळे ते गुजरात बस चालकाने प्रवास केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली.


अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस घेतल्याने सगळ्यानाच धक्का बसला आहे.


 धुळ्यातील बसचालकाने गुजरातमध्ये आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. 


नवीन पाटील असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

काल (दि.12) काही तासांचा प्रवास करत नवीन पाटील या बसचालकाने धुळे ते गुजरातमधील सुरत एसटी प्रवास केला.


 दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. बसमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान काही काळाने आत्महत्या केल्याचे समजताच बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *