Ayurveda : खास भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, पंढरपूर तर्फे सुमारे १५०० रुपये किंमतीची बीएमडी म्हणजेच हाडांची ठिसूळता व संधीवात तपासणी मोफत करून घेण्याची सुवर्णसंधी!

Loading

 

Pandharpur Live Classified : सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, पंढरपूर व श्री धुतपापेश्वर लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, हाडांची ठिसूळता (बीएमडी) व संधीवात यांचे मोफत तपासणी शिबीर संपन्न होणार आहे. यामध्ये सुमारे १५०० रुपये किंमतीची बीएमडी म्हणजेच हाडांची ठिसूळता व संधीवात तपासणी मोफत करून घेण्याची सुवर्णसंधी उद्या शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सर्वांना मिळणार आहे. तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांनी या शिबीरात सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ. सौरभ सोनवणे व डॉ.सौ.श्रुती सोनवणे यांनी केले आहे. 

पंढरपूर येथील  सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर येथे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे मोफत तपासणी शिबीर संपन्न होणार आहे. सदर शिबीरामध्ये सर्व रुग्णांची १५०० रू. किंमतीची बीएमडी म्हणजेच हाडांची ठिसूळता तपासणी मोफत करण्यात येईल. तसेच सर्व प्रकारच्या वाताच्या तक्रारींवर मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येईल.

मजबुत हाडे म्हणजे सुखी जीवन !!

ऑस्टिओपोरोसिस ही हाडांची अशी अवस्था आहे ज्यामध्ये हाडांचे घनत्व कमी होते आणि हाडे ठिसूळ होऊ लागतात. त्यामुळे हाडे अशक्त होऊ लागतात व वाकतात. हाडे ठिसूळ असणाऱ्या लोकांमध्ये आरोग्याची सर्वात मोठी जोखीम म्हणजे इजांमुळे किंवा पडल्यामुळे अस्थिभग्न होणे म्हणजेच हाड मोडणे.

हाडांची ठिसूळता तपासण्यासाठी 

बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) 

ही एक तपासणी असून त्याद्वारे आपणांस हाडांचे घनत्व सामान्य आहे की कमी आहे याचे निदान करता येते. अगोदर निदान झाल्यास हाडांची पुढील हानी टळू शकते आणि अस्थिभग्नाचा धोका कमी केला जावू शकतो.

उपयुक्तता : गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधीवात, आमवात तसेच हाडांच्या तक्रारी असणाऱ्या सर्व वयोगटातील रूग्णांसाठी उपयोगी.

शिबीराची वेळ व ठिकाण शनिवार दि. १७ ऑगस्ट २०२४ स. १० ते दु. ३ वा. पर्यंत

कै. आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक, पंढरपूर. मो. ९८९०६४५८५५

अधिक माहितीसाठी

डॉ.सौरभ सोनवणे
मो . 9890645855 

सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, वरील मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक पंढरपूर
(वेळ: सकाळी 10 ते सायंकाळी 8)  
…………………………..

डॉ.श्रुती सोनवणे
मो . 9960776427 

डॉ.सोनवणे क्लिनिक, दावत बिर्याणी हॉटेल समोर, इसबावी-वाखरी , पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपुर 


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *