राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंढरपूर जिल्हा कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन दत्तात्रय शिंदे,( भाजप पंचायत राज ग्रामविकास विभाग), रमेश जी कांबळे ( माजी नगरसेवक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले व त्यानंतर सामूहिक अभिवादन करण्यात आले,
यावेळी बोलताना संतोष जी दामोदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.बाबासाहेब आणि डॉ.हेडगेवार यांनी राष्ट्र उभारणीचे जे कार्य आरंभिले त्याची चर्चा याप्रसंगी करण्यात आली .
याप्रसंगी पंढरपूर तालुक्याचे संघचालक सुधाकर जोशी आणि संघ स्वयंसेवक उपस्थित होते
Posted inPandharpur
Pandharpur Live News : पंढरपूरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


