- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 9 october 2017
पंढरपूर (प्रतिनिधी):- ए.ए.एच अॅन्ड सन्स, नवी पेठ (बोहरी पेट्रोल पंप) या भारत पेट्रोलियमच्या वितरकाविरुध्द पंढरपूरमधील वैभव मुकूंद वाडकर यांनी भारत पेट्रोलियम कंपनीकडे आपली तक्रार नोंदविली आहे. ,
या पंपावर वैभव मुकूंद वाडकर, रा.घ. नं. 1597, घोंगडे गल्ली, पंढरपूर हे पेट्रोल भरण्यास गेले असता त्यांनी येथील कर्मचारी पप्पु गोडसे याच्याकडे स्वॉईप कार्ड मशिन आहे का? याबाबत विचारणा केली असता त्यांना सदर कर्मचार्याने उध्दटपणाची वागणुक देत, “मशिन नाही.. वनली कॅश! असे म्हणत येथे मशिन नाही, तुम्ही कॅश ने बील द्या!” असे उत्तर दिले.
यानंतर वैभव वाडकर यांनी या पंपावर स्वाईप कार्ड मशिन असल्याबाबतची खात्री करुन येथील स्वाईप कार्ड मशिनचे फोटोही काढले. यानंतरही ही मशिन स्लो झाली असल्याचे संबंधीत कर्मचार्याने सांगत स्वाईप कार्डने पेमेंट घेण्यास नकार दिला. यानंतर मात्र येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या तक्रार पुस्तकावर वैभव वाडकर यांनी याबाबत आपली लेखी तक्रार नोंदविली आहे. याबाबतची माहिती वैभव वाडकर यांनी पंढरपूर लाईव्ह कार्यालयात येवून दिली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे