👁 10 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महर्षी श्री वाल्मिकी जयंती साजरी

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 october  2017 


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महर्षी श्री वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन माजी नगराध्यक्ष प्रभाकर बाबुराव अधटराव यांच्या शुभहस्तेनगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखालीपक्षनेते अनिल अभंगराव, पाणीपुरवठा समिती सभापती विक्रम शिरसट, स्थायी समितीचे सदस्य सुरेश नेहतराव, गटनेते गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेवक प्रशांत शिंदे, विशाल मलप, नरसिंह शिंगण, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी, कोळी समाजाचे नेते अरुणभाऊ कोळी, सामाजिक कार्यकर्ते तात्या धनवडे, संजय जवंजाळ, धनंजय कोताळकर, बाबा बडवे, सुरेश शिंदे हे उपस्थित होतेतसेचनगरपरिषदेचे सर्व अधिकारी  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल अभंगराव सर यांनी केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *