👁 9 Views

कार्तिकी शुध्द यात्रा काळात यात्रेकरूंनी काळजी घ्यावी -मुख्याधिकारी अभिजीत बापट

पंढरपूर Live 26 October 2017
  • कार्तिकी शुध्द यात्रा काळात यात्रेकरुंनी काळजी घ्यावी
                                                                    –मुख्याधिकारी अभिजीत बापट

                पंढरपूर दि.25:-कार्तिकी शुध्द एकादशी  दिनांक 31  ऑक्टोबर  2017 रोजी आहेया यात्रा काळातपंढरपूर शहरात यात्रेकरुंनी स्वच्छतेची काळजी घ्यावी असेआवाहन पंढरपूर नगर परिषदेचे  मुख्याधिकारीअभिजीत बापट यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
                दिनांक 25 ऑक्टोबर  ते  04  सप्टेबर 2017  या कालावधीत कार्तिकी शुध्द यात्रा होणार आहे. या यात्रा कालावधीत यात्रेकरुंनी पंढरपूर येथे आल्यावर सार्वजनिक जागेत घाण करु नयेशौचासाठी नगर परिषदेने बांधलेल्या संडासचा उपयोग करावा. सार्वजनिक जागा,नदीपात्र,किंवा बाहेर कोठेही शौचास बसू नये तसेच नदीपात्रामध्ये वाहनेजनावरे धुवू नयेततसेच कचरा टाकू नयेनळाचे पाणी प्यावेनदीचे पाणीपिऊ नयेकच्ची फळेशिळे अन्न खाऊ नये.सार्वजनिक रस्ता किंवा मोकळया जागेत कचरा न टाकताकचरा पेटीतच टाकून स्वच्छता व आरोग्य विषयक काळजी घ्यावी. तसेच शहरातील नागरिकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे                           
                               

  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *