👁 9 Views

कार्तिक यात्रेनिमित्त वारकरी भाविकांच्या सुविधेसंदर्भात प्रशासन व मंदीर समितीची आढावा बैठक

कार्तिक यात्रेनिमित्त वारकरी भाविकांच्या सुविधेसंदर्भात प्रशासन व मंदीर समितीची आढावा बैठक 
पंढरपूर Live 26 October 2017

कार्तिक यात्रेनिमित्त प्रशासन व मंदीर समितीमार्फत करण्यात येणा-या तयारीचा आढावा शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे घेण्यात आला.

याप्रसंगी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, प्रांतधिकारी विजय देशमुख, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, सां.बाचे कार्यकारी अभियंता श्री.एस.टी.राऊत,  गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, मुख्यधिकारी अभिजीत बापट, पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे, न.पाचे प्रशासन अधिकारी सुनिल वाळुंजकर, न.पाचे आरोग्य अधिकारी  डॉ.अनिल जोशी, मंदीर समितीचे प्रभारी व्यवस्थापक रविंद्र वाळुंजकर, मंदीर समितीचे सदसय्‍ संभाजी शिंदे, सचिन अधटराव, सौ. नडगिरे आदी उपस्थित होते.
फोटो-उमेश टोमके

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *