👁 10 Views

चि. रोहितराजे अर्जुनराव चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

चि. रोहितराजे अर्जुनराव चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.



पंढरपूर Live 9 NOVEMBER 2017

पंढरपूर ;- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांचे चिरंजीव रोहित राजे चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आमदार भारत नाना भालके यांचे हस्ते रोहित यांचा सत्कार करण्यात आला.  या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख, डॉ. बी. पी. रोंगे सर, पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख, चंद्रभागेचे संचालक दिनकर दाजी चव्हाण, युवक नेते प्रणव परिचारक, नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, मा. नगराध्यक्ष नागेश काका भोसले, मराठा आरक्षण कृती समिती अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, दैनीक छावाचे संपादक माउली भगरे,रमाकांत नाना पाटील, भोसेचे उपसरपंच अॅड. गणेश पाटील, किरण आप्पा भोसले, माढा पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे,  श्रीकांत चव्हाण सर, खरसोळि तंटामुक्त अध्यक्ष अनंत पवार, दीपक दादा
वाडदेकर, दत्ता काळे, विश्वास शिंदे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांचेसह मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. भालके म्हणाले की, रोहितने वडिलांप्रमाणे समाजाची सेवा करावी वडिलांपेक्षाही पुढे जाऊन कार्य करावे, कर्तृत्व गाजवावे, आम्ही सर्वजन रोहितच्या पाठीशी भविष्यात निश्चितच खंबिरपणे उभे राहू अशी हमी ही यावेळी दिलि
या प्रसंगी डॉक्टर बी पी रोंगे सर, प्रणव परिचारक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
 तसेच या कार्यक्रमात समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिंची विविध पदांवर निवड केल्याबद्दल ही सत्कार करण्यात आला. डॉ. बी. पी. रोंगे सर यांची सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य,नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांचे राज्य नगराध्यक्ष संघटनेच्या उपाध्यक्षपदी, सुनील झिरपे यांची करकंब तंटामुक्त अध्यक्षपदी, गुरुदास घुटाळ यांची अजोती उपसरपंचपदी, पोपट पवार यांची खेडभोसे ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेबद्दल अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष प्रशांत नागणे,  विद्यार्थी आघाडीचे तालुका संघटक अनिकेत देशमुख, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष शामराव साळुंखे, माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष श्रीनाथ माने व सतीश शिंदे  रिक्षा संघटनेचे नागेश गायकवाड,आढिवचे सरपंच एकनाथ चव्हाण यांचेसह ‌११८ मित्र मंडळ रोहितराजे चव्हाण मित्रमंडळ सिंहगर्जना ग्रुप गांधी रोड त्याचबरोबर मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका आदिंनी परिश्रमघेतले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जिल्हा  संघटक सतीश धनवे सर यांनी केले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *