(प्रतिकात्मक छाया)
पंढरपूर Live 12 NOVEMBER 2017
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील वेळी व ठिकाणी तुमच्या भावकीतील दोघेजणांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना गोपाळपूर येथील उदय पवार यांनी फोनवरून दिली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता राहुल पंडीत वाडदेकर (27) व सिताराम पांडुरंग खंडागळे (28) हे दोघे गंभीर जखमी होवून पडले होते. त्यांची बुलेट मोटारसायकल (MH 13, BE 1001) ही रोडच्या कडेला पडलेली होती. अपघातातील दुसरे अज्ञात वाहन व अज्ञात चालक फरार झाला होता. या अपघातात दोघा तरूणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. अधिक चौकशी पोहेकाॅ फुगारे हे करत आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




