पंढरपूर Live 22 NOVEMBER 2017
या प्रसंगी नगरसेवक इब्राहीम बोहरी, बसवेश्वर देवमारे, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, उत्तम चव्हाण, विशाल आर्वे, कृष्णा वाघमारे, सुधीर भोसले, संघटनेचे संस्थापक आदम बागवान, शहराध्यक्ष जमीर तांबोळी, जयंती समितीचे अध्यक्ष सुर्यकांत लाटे, सुदर्शन मसुरे,रशीद शेख, राजु सत्तामेकर, पत्रकार जाकीर नदाफ, दिनेश खंडेलवाल, श्रीकांत कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिवादनाचा कार्यक्रम झाल्यानंतर टाकळी रोड येथील मदरसा मधील मुलांना जयंतीनिमित्त मिष्ठान्न भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुदर्शन मसुरे यांनी तर सुत्रसंचालन रफीक शेख यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार विशाल आर्वे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गुलाब मुलाणी, लाला पेंटर, सलीम मुलाणी, आनंद कुलकर्णी, पांडुरंग पाटील, इम्राण मणेरी, शाहरुख मुलाणी, रफीक आतार, वशीम शेख, देविदास कसबे, अशोक इंगोले, प्रशांत बाबर, नासीर मुजावर, सिताराम सर्वगोड, शैलेश आगावणे, बशीर शेख, मीम ग्रुपचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी:- शहीद टिपु सुलतान यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना संजय निंबाळकर, डी.राज सर्वगोड, इब्राहीम बोहरी, बसवेश्वर देवमारे, आदम बागवान, जमीर तांबोळी, विशाल आर्वे, संजय बंदपट्टे आदी.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





