👁 9 Views

अन्नपदार्थ विक्रेत्यांसाठी रंगभवन 29 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 28 – अन्न व औषध प्रशासनामार्फत सोलापूर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व अन्न पदार्थ विक्रेते यांच्यासाठी स्वचछ व निर्भेळ व सुरक्षित अन्न पदार्थ वितरण आणि हाताळणी याविषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी उद्या बुधवार दि. 29 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती रंगभवन, सोलापूर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस.एस.देसाई मार्गदर्शन करणार आहेत. तरी सोलापूर शहर व परिसरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी केले आहे.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *