पंढरपूर Live 3 December 2017
निलेश चाळक बीड : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अनोळखी महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. चोवीस तास उलटूनही तिची ओळख पटलेली नाही.
५५ ते ६० वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारकामी भरती झाली होती. रुग्णालयात दाखल होताना तिच्यासोबत कोणीच नव्हते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवागृहात हलविण्यात आला. दवाखाना चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शनिवारी रात्रीपर्यंत तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




