👁 9 Views

करकंब पोलीस स्टेशनची अवैध्य दारु धंद्यावर कारवाई..! 10686 रुपयांची देशी दारु व हातभट्टी दारु जप्त एक आरोपीं ताब्यात…



पंढरपूर Live 7 December 2017

करकंब:- सहा.पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आज दि. 07-12-2017 रोजी 09-00 वा चे सुमारास आरोपी  रमेश नारायण शिंदे  वय 27  वर्षे,  लाला सुभाष काळे, बबलु कटक्या काळे सर्व  रा.करकंब ता.पंढरपूर यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 13 देशी दारुच्या बाटल्या व 420 लीटर आंबट उग्र घाण वासाची गुळमिश्रीत हातभट्टी दारुचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिल आरोपी विरुध्द पोना/1609 गणेश धर्मा शिंदे,करकंब पोलीस ठाणे यांनी मुंबई प्रोव्ही.अँक्ट 65(ई) प्रमाणे फिर्याद दिली असुन पुढील तपास पोहेकॉ/818 कवीटकर  हे करित आहेत.
         सदरची कारवाई  सहा पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदशनाखाली करकंब पोलीस ठाणे कडील पोहेकॉ/818 कवीटकर, पोलीस नाईक/गणेश शिंदे,पोना/ सोमनाथ  गायकवाड ,पोना/अरुण कोळवले , पोकॉ/सागर ताकभाते यांच्या टिमने हे काम केले आहे.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *