विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भिमक्रांती तरुण मंडळ,गुरु रोहिदास मार्ग,स्टेशन रोड,पंढरपुर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी जितेंद्र बनसोडे,आबासाहेब आगावणे,आप्पासाहेब जाधव,बाळासाहेब कसबे,संतोष सर्वगोड, मोहन ढवळे, संघराज इंगळे, संतोष पवार,डि.राज.सर्वगोड,कृष्णा वाघमारे,उमेश सर्वगोड,प्रविण वाघमारे,शैलेश आगावणे,अमित कसबे,सुरज माने,सचिन गवळी,संदेश सुर्यगण,सचिन भोरकडे,महेश शिंदे, संतोष आगावणे,अनिल आगावणे,ईश्वर खंडेलवाल,समाधान लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







