👁 9 Views

जालना जिल्ह्यातील प्रकार… तीन कोटींच्या वाळुची दिवसाढवळ्या चोरी… महसुल अधिकार्‍यांचे दुर्लक्ष..!



पंढरपूर Live 8 December 2017

जालना (प्रतिनिधी, भरत देशमुख):- जाफ्राबाद, जवखेडा  जि. जालना येथे तीन कोटींहून अधिक किंमतीच्या वाळुची चोरी दिवसाढवळ्या होताना आढळूनही येथील महसुल विभाग कारवाई करत नाही.


तहसीलदारांच्या  नाकाला शेंडा लावत येथे बिनदिक्कतपणे वाळु तस्करी केली जाते. महसुल खात्याचे अधिकारी नदीपाञात जाऊन वाळुचोरी झालेली पाहूनही संबंधीत वाळु माफिूयरांवर कारवाई करत नाहीत.  
गावकरी मंडळींकडून वाळु चोरणारे टिप्पर पकडुन अधिकरार्‍यांना फोन लावून याबाबत माहिती दिली जाते तरीसुध्दा महसुलचे अधिकारी गप्प का बसतात? असा संतप्त सवाल या परिसरातील ग्रामस्थांमधून विचारला जात आहे? यासंदर्भात आता वरिष्ठ अधिकार्‍यांनीच योग्य ती दखल घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *