👁 6 Views

डाँक्टरांच्या प्रयत्नामुळे आई व बाळाचा जीव वाचला

पंढरपूर Live 18 December 2017
निलेश चाळक बीड -येथील शासकीय तालुका रुग्णालयात प्रसूती साठी दाखल  झालेल्या महिलेची प्रसूती अवघड होती. स्वाती मचिंद्र गोरडे वय 28 रा बाला नगर ता पैठण जिल्हा औरंगाबाद या महिला बांळपणा साठी रविवारी दुपारी 1:00 दरम्यान रुग्णालयात आली होती, पण त्या महिलेला रक्त कमी होते ती ला बीड येथे उपचार साठी हलविण्याची वेळ आली होती. मात्र येथील डॉक्टरांनी स्वतः निर्णय घेऊन त्या आई व बाळ वाचवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले म्हणुन आज त्या माता साठी बाळा सोन्याच्या दिवस म्हणाला हरकत नाही या डॉ अभयसींग पंडित, डॉ राजेश शिंन्दे, डॉ रादंड,  डॉ. सराफ व कर्मचारी यांनी विशेष प्रत्यन केले मध्ये डॉक्टर प्रत्यना मुळे आई व बाळ यांना जिवनदान मिळाले.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *