👁 8 Views

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी 19.12.2017 रोजी निवड,

पंढरपूर Live 18 December 2017
सोलापूर दि :- 18- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर कडील जिल्हास्तरीय अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना,  आदिवासी क्षेत्रा बाहेरील ,उपयोजने अंतर्गत 75 % अनुदानावर दोन दुभत्या जनावरांचा गट वाटप करणे सन 2017-18 यासाठी जिल्हयातुन 76 लाभार्थी  निवडीकरीता अर्ज मागवले आहेत.
        सदरच्या योजनेची लाभार्थी निवड करणे कामी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19.12.2017 रोजी निवड, सधन कुक्कुट विकास गट नेहरु नगर सोलापूर येथे दुपारी ठिक 2.00 वा करण्यात येत आहे.
         तरी इच्छुक पात्र लाभार्थीनी वरील योजना निवडीच्या सभेस उपस्थित राहण्याचे  आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , यांनी केले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *