👁 8 Views

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून पहाणी


पंढरपूर Live 21 December 2017
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांची
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याकडून पहाणी
पंढरपूर दि.20 :- तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर येथे झालेल्या व सुरु असलेल्या कामांची आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पहाणी करुन या कामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन आवश्यकत्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज 65 एकर परिसरातील कामांची पाहणी करुन, नदीपात्रातील  सुरु असलेल्या घाटांची  पाहणी केली. तसेच विष्णुपद येथे भेट देवून शहरात सुरु असलेल्ल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. याबाबत कामांची माहिती  संबंधित अधिकाऱ्यांकडून घेवून  संबधीतांना आवश्यकत्या सुचना दिल्या.
या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या समवेत सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुखमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली, तहसिलदारमधुसूदन बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता एस.टी. राऊत, मुख्याधिकारी अभिजित बापट व सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या कामांच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
         



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *