पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 27 December 2017
निलेश चाळक बीड : बीड शहरासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेल्या अमृत अभियानांतर्गत भूमिगत गटार योजनेसाठी अंदाजपत्रकात २२३.१५ कोटी रूपयांची तांत्रिक मंजूरी मिळाली असून या योजनेच्या कामाला आता प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हि योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.
बीड शहरासाठी २६८ कोटी रूपयांची सुधारीत भुयारी गटार योजना सादर करण्यात आली होती. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी या योजनेला मंजूरी घेतली होती. वाढीव क्षेत्र लक्षात घेऊन सादर करण्यात आलेल्या या योजनेसाठी तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून यासाठी २२३.१५ कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे मुख्य अभियंता आर.एस.लालापाड यांनी दिले आहे. अमृत अभियानांतर्गत बीड शहरासाठी ही योजना अत्यंत महत्वाची मानली जाते. भुमीगत गटार योजना व्हावी यासाठी बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता यामध्ये योजना स्विकृतीचा ठराव, प्रकल्प खर्चाचा स्व हिस्सा भरण्याचा ठराव. योजना स्वयं संतुलीत करण्याचा ठराव, शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी करण्याचा ठराव आदि दाखल करण्यात आले होते त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
बीड नगर पालिकेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध असल्याचा ठराव देखील देण्यात आला होता. योजनेच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले ठराव नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या तांत्रिक सल्लागार म्हणून मान्यता देऊन करारनामा करण्यात आला होता त्यानंतर प्रशासकिय मंजूरी मिळाली होती. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मंजूरीनंतर निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार या योजनेकरीता २२३ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. लवकरच याबाबत सर्वेक्षण करून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून शहरासाठी मोठी आणि आवश्यक अशी योजना राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!