👁 11 Views

पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 5 जानेवारी 2018


पंढरपुर नगरपरिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती  साजरी
           पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन   सौ लता विठ्ठल डोके यांचे शुभहस्ते स्थायी समिती सदस्या सौ.सुप्रिया सचिन डांगे यांच्या अध्यक्षतेखाली  . पक्षनेते अनिल अभंगराव, गुरूदास अभ्यंकर, मुख्याधिकारी अभिजित बापट उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी नगराध्यक्ष  लक्ष्मणराव शिरसट, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, पाणीपुरवठा सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक शकुंतला नडगिरे, रेणुका घोडके, अनुसया शिरसट,राजु सर्वगोड, नाना कवठेकर,  नरसिंह शिंगण, विवेक परदेशी, तसेच इब्राहिम बोहरी, सामाजिक कार्यकर्ते, बसवेश्वर देवमारे, अमोल डोके, मालोजीराजे शेंबडे, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, मेंडसिंगकर सर, व तसेच कर्मचारी उपस्थित होते.यावेळी स्थायी समितीच्या सदस्य सुप्रिया डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नगरसेविका शकुंतला नडगिरे,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच द.ह.कवठेकर प्रशालेची विध्यार्थीनी स्नेल नाना शिंदे हीने पुणे येथील बालेवाडी स्टेडीयम येथे झालेल्या ६३ व्या राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धे मध्ये १४ वर्षाखालील स्पर्धे मध्ये भारतात प्रथम गोल्ड मिडल मिळवले व अतापर्यंत झालेल्या स्पर्धे मध्ये ४ गोल्ड मिडल व एक सिल्व्हर मिडल मिळविल्याबद्दल जेष्ठ नगरसेविका शकुंतला नडगिरे,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पक्ष नेते अनिल अभंगराव सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी मानले.


___________________________

  आपल्या बातम्या लेख/साहित्य – माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा…

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

=====================

15 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर

 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *