👁 12 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी

पंढरपूर LIVE 11 जानेवारी 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त राष्ट्रमाताजिजाऊ यांच्या अर्धपुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसलेयांच्या शुभहस्तेजेष्ठ नगरसेविका रेहाना इब्राहीम बोहरी यांच्या अध्यक्षतेखाली,मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालायावेळीपक्षनेते व स्थायी समिती सदस्य अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक वामनराव बंदपट्टे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, विशाल मलपे, प्रशांत शिंदे, संजय निंबाळकर, विक्रम शिरसट, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, सुजितकुमारसर्वगोड, नाना कवठेकर, नरसिंह शिंगण, महादेव भालेराव, नगरसेविका सुप्रिया डांगे, करुणा आंबरे, सारीका साबळे, शकुंतला नडगिरे, रेणुका घोडके, अर्चना रानगट, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट, धर्मराज घोडके, अमोल डोके, मालोजी शेंबडे, बसवेश्वर देवमारे हे उपस्थित होतेतसेच नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णीचिदानंद कोळी, विजय माछरे, ज्ञानेश्वर खंडागळे तसेच सर्व विभाग प्रमुखकर्मचारी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *