पंढरपूर LIVE 18 Jun 2018
पंढरपूर, दि.18- अधिकमासात अठरा लाखाहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावलने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील रस्ता अस्वच्छ झाला होता. त्यामुळे आदित्य बिर्ला गुपचे ‘ग्रासीम’इंडस्ट्रीज लि. कंपनीचे वतीने मंदिर व परिसराची धुवून स्वच्छता करणत आली.
आमदार भारतनाना भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत तर नगराध्क्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी ‘ग्रासीम’ इंडस्ट्रीजच विक’ बँड ब्लिचिंग पावडरने मंंदिराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकलण सभापती रजनी देशमुख, मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे, लायन्स क्लबचे अध्यक्ष रा.पां.कटेकर, लायनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ.संध्या गावडे, धनंज कोताळकर, सुधीर भोसले, मंंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, गासि’ कंपनीचे मार्केटींग मॅनेजर राजेंद्र परब, बीएसए कॉर्पोरेशनचे शशिकांत माने उपस्थित होते.
यवेळी भालके यांनी, विठुराया हे गोरगरीबांचे दैवत असून येथे भाविकांची केलेली सेवा देवापर्यंत पोहचते. स्वच्छता ही काळाची गरज असून ासाठी कंपनीने पुढाकार घेतल बद्दल अभिनंदन केले. तर साधना भोसले यांनी, स्वच्छतेसाठी कंपनीस पुढील काळात नगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करणसाठी कैलास कारंडे, राजू गुप्ता, राजेंद्र शिंदे, संज वाघुले, डॉ.गावडे, अतुल कोळेकर, मुुन्नागीर गोसावी, ज्योती कटेकर, तृप्ती गानमोटे, उर्मिला गुंडेवार, आरती बसवंती, लता गुंडेवार, विजया वाघुले, अरविंद केमिकल्स सोलापूरचे सुरेश आळंद यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com