पंढरपूर LIVE 23 Jun 2018
(छाया-सतीश चव्हाण)
पंढरपूर लाईव्हच्या सर्व व्हिडीओ बातम्या पहाण्यासाठी आमचे
Pandharpur Live हे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा!
सदर बातमी व्हिडीओ स्वरुपात पहाण्यासाठी खाली क्लिक करा!
पंढरपूर- दहावी व बारावी हा जीवनातील एक महत्वाची ठप्पा असला तरी खरी लढाई आता कुठे सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मोठा अभ्यास करून पंढरीचे नाव देशात उज्वल करावे अशी अपेक्षा उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांनी व्यक्त केली.
लोकमंगल को.ऑप.बँक व पंढरपुरातील पत्रकारांच वतीने दहावी व बारावी ’धील गुणवंत विद्यार्थंचा सत्कार पत्रकार भवन येथे आयोजित केला होता. यावेळी निखिल पिंगळे बोलत होते. कार्यक्रमास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा पदभार घेतलेले अनिकेत भारती, नूतन शहर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, लोकमंगल बँकेचे संचालक अजय जाधव, व्यवस्थापक नंदकुमार भोसले आदींसह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी शहरातील सर्व पंधरा शाळांमधील प्रथम’ व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला तालुक्यातील भंडीशेगाव येेथील अंध विद्यार्थी राहुल गाजरे यास दहावी’मध्ये 90 % गुण मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करताना निखील पिंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांच्या आईवडीलांचाही मोठा वाटा असतो. त्यांच्या कष्टामुळेच आपण मोठे होता. म्हणून यशस्वी झाल्यावर आईवडीलांना विसरू नका. असा सल्ला दिला. आपल मनात येईल ती गोष्ट करा पण ती कररण्यापूर्वी आपण चुकीचे तर करत नाही ना? याची खात्री करा. तुम्ही चुकीचे करत नसाल तर कोणाच्याच बापाला भिऊ नका! असे पिंगळे यांनी सांगताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. तर नूतन उपविभागी पोलीस अधिकारी भारती यांनी, आपल्या पाल्याने मोठे यश मिळवावे ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. त्यामुळे चांगला अभ्यास करा.. यशस्वी व्हा! असा संदेश दिला. इथून पुढे शिक्षणासाठी तुम्हाला मोठे कष्ट घवे लागणार असून नंतर आणखी दहा ते पंधरा वर्षांनी तुम्हाला राज्यात ओळखले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचं प्रास्ताविकात नंदकुमार भोसले यांनी केले. लोकमंगल बँक केवळ पैसामिळविणे या उद्देशाने कार्यरत नसून सामाजिक बांधिलकी देखील जपते.त्यामुळेच आजचे विद्यार्थी उद्याचे भविष् असल्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे केल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com