पंढरपूर LIVE 27 Jun 2018
अंबड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे अंबड शहरात महात्मा फुले चौक,(चक्री) येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना आ.राजेशभैय्याहेब म्हणाले, की,रमजानचा पवित्र महिना स्वयंशिस्त शिकवितो. त्यामुळे धर्माचरणात त्याला मोठे महत्त्व आहे. प्रेम आणि बंधुभावाचे प्रतिक असलेल्या रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा पवित्र सण आहे.सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी समाजहिताच्या गोष्टींसाठी राजकारणासह सर्व मत भेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज आहे.
*यावेळी माजी मंत्री आ.राजेशभैय्या टोपे साहेब यांना राज्य सरकाच्या वतीने उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहिर झाल्यबददल अंबड शहराच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.*
*आजच्या पिढीला मोहंमद पैगंबर व तुकाराम महाराज यांच्या विचाराची गरज – डॉ.रफिक पारनेरकर*
यावेळी कार्यक्रमाचे *प्रमुख वक्ते डॉ.रफिक पारनेरकर* बोलतांना म्हणाले की,कुराण ग्रंथ,मोहंमद पैगंबर व तुकाराम महराज यांच्या अभंगाचे दाखले देत धर्मा-धर्मा मध्ये दुरावा निर्माण करणाऱ्या लोकांवर टिकास्त्र सोडले,मानव एकच जात धर्म असून आपण मानव जातीचे कर्तव्य विसरुन गेलो आहोत,समाजामध्ये शिक्षण प्रगती झाली परंतु मानव प्रेम व स्नेहबंध यांच्यापासून खूप दुर गेला आहे.अनेक रोगांवर उपचार व शस्त्रक्रिया करता येते पण जे लोक फक्त पैशाच्या पाठीमागे लागले आहेत व त्यांच्याकडे आई-वडील,बंधु-भगींनीसाठी वेळ नाही अशा लोकांमुळे सामाजिक संस्कृती ढासळत चालली आहे
पवित्र रमजान ईद महिना व रोजा संबंधी सखोल मार्गदर्शन करतांना मोहंमद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणी व रोजा उपवासाबाबत मार्गदर्शन केले. दहशतवाद,ज्येष्ठ नागरीक,आजचा युवक,आजचे शिक्षण,आजचे संस्कार आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.जगाला मोहंमद पैगंबर व तुकाराम महाराज यांच्या विचाराची आज गरज असल्याचे सांगितले,प्रत्येक संतांनी चांगल्या मार्गाने जाण्याचा संदेश दिला आहे.धर्म वेगळे असले तरी रक्त एक असल्याचे त्यानी आपल्या भाषणात सांगितले.आज जाती-जातीत व धर्मा-धर्मात भांडण व द्वेष निर्माण केला जात आहे.हे देशापुढे खूप मोठे आहवान आहे.त्यामुळे युवकांनी पुढे येऊन सर्वधर्म समता,बंधुता व भाईचारा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
यावेळी अंबड शहरातील प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com