👁 9 Views

संस्कार प्राथमिक शाळेत परळीचे बालगंवर्ध लखन भद्रे यांचा सत्कार संपन्न

पंढरपूर LIVE 3 July 2018


परळी दि. (प्रतिनिधी) : संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती येथे परळीचे बालगंवर्धव लखन भद्रे यांना  ऑल इंडिया हेअर ऍण्ड ब्युटी असोसिएशन या नामांकीत संस्थे तर्फे आयोजित देशपातळीवरील फॅशन स्पर्धेत अव्वल मानांकन मिळाल्यामुळे त्यांचा हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

हा कार्यक्रम संस्कार प्राथमिक शाळेतील कै. विठ्ठलराव तांदळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपक तांदळे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी.आर. गित्ते मॅडम यांची उपस्थित होती. यावेळी लखन भद्रे यांचा उपस्थित पाहुण्यांचे हस्ते शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. 
यावेळी लखनजी भद्रे यांनी शाळेचे आभार मानले या कार्यक्रमाचे सुञ संचलन क्षीरसागर सर यांनी तर उपस्थितांचे आभार श्रीमती गित्ते मॅडम यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिखकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *