पंढरपूर LIVE 3 July 2018
सोलापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या निवडणुकीसाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीच्यावतीने ही निवडणूक लढविली. 15 पैकी 13 जागा जिंकून या पॅनेलने दमदार एन्ट्री केली आहे. व्यापारी, अडते व हमाल व तोलार या मतदार संघातील तिन्ही जागा पालकमंत्री देशमुख, आमदार म्हेत्रे, माजी आमदार माने यांच्या समर्थकांच्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा मिळवून दिलेला हक्क व यापूर्वी समितीत झालेला गैरव्यवहार बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री गटाच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला. अपयशी कर्जमाफी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन संचालक मंडळांवर दाखल केलेले गुन्हे या मुद्यांवर ही निवडणूक गाजली.

एकूण 17 जागा करिता 81 जण रिंगणात होते. त्याचा निकाल आज रोजी सोरेगाव एस आर पी कँम्प सोलापूर येथे पार पडला. ते पुढील प्रमाणे—
श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास महा आघाडी पँनल ( गट- माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे आदी) कडून निवडून आलेले शेतकरी जागेत 13 उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे.-
1) कुंभारी गण- पालकमंत्री विजयकुमार देशमुख ( 2244 अधिक मताने विजयी)
2) हिरज गण- माजी आमदार दिलीप माने(1321 अधिक मताने विजयी)
3) कळमण गण- जितेंद्र साठे( 1564 अधिक मताने विजयी)
4) मंद्रुप गण- इंदुमती अलगोंडा पाटील( 773 अधिक मताने विजयी)
5) बाळे गण- विजया भोसले( 800 अधिक मताने विजयी)
6) औराद गण – बाळासाहेब शेळके(535 अधिक मताने विजयी)
7) नानज गण- प्रकाश चोरेकर( 440 अधिक मताने विजयी)
8) पाकणी गण- प्रकाश वानकर( 719 अधिक मताने विजयी)
9) मुस्ती गण- श्रीशैल नरोळे( 782 अधिक मताने विजयी)
10) मार्डी गण- नामदेव गवळी( 484 अधिक मताने विजयी)
11) बोरामणी गण – राजकुमार वाघमारे( 391 मताने अधिक विजयी)
12) कणबस गण- अमर पाटील( 103 अधिक मताने विजयी)
13) भंडार कवठे गण- वसंत पाटील ( 402 अधिक मताने विजयी) असे ह्या महाआघाडी गटाकडून शेतकरी 15 जागा पैकी 13 जागेत निवडून आले आहेत.
तर श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पँनल ( सहकार मंत्री सुभाष देशमुख) कडून एकूण 2 उमेद्वार शेतकरी जागेसाठी निवडून आले आहेत. ते पुढील प्रमाणे—–
1) होटगी गण- रामप्पा चिवडशेट्टी ( 1282 अधिक मताने विजयी)
2) कंदलगाव गण- अप्पासाहेब पाटील- वडकबाळ कर( 188 अधिक मताने) विजयी झाले आहेत.
अडत व व्यापारी यांच्या काढून 2 विजयी उमेद्वार – केदार उंबरजे यांना 700 तर बसवराज इटकळे यांना 657 मताने विजयी झाले आहेत.
हमाल व तोलर यांच्या कडून शिवानंद पुजारी हे 33 अधिक मताने विजयी झाले आहेत.
असे एकूण 17 जाग्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी जाहिर केलं आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com