पंढरपूर LIVE 6 July 2018
‘‘महाराष्ट्र हेच माझं कुटूंब!’’ असं सांगणारेे ‘होम मिनिस्टर’ फेम अभिनेते आदेश बांदेकर यांच्यातील माणुसकी जपणार्या एका अभिनेत्याचं एक वेगळं रुप आणि पंढरीशी त्यांनी जोडलल्या माणुसकीच्या एका वेगळ्या नात्याविषयी जाणुन घ्या… महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकरांशी दिलखुलास गप्पा फक्त पंढरपूर लाईव्ह वर!
खाली क्लिक करुन बघा सविस्तर व्हिडीओ रिपोर्ट फक्त पंढरपूर लाईव्ह वर
महाराष्ट्रात असे अनेक मराठी अभिनेते आहेत की ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जादुन येथील रसिक प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली. पण आणखी एक अभिमानास्पद बाब आहे की, महाराष्ट्रातील कांही अभिनेते हे माणुसकी जपण्यासाठी सामाजिक क्षेत्रातही मोलाचं योगदान देत आहेत. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे व आदेश बांदेकर ही ती नांवं. झी मराठी या वाहिनीवरील होम मिनिस्टर या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आदेश बांदेकर हे आज आषाढी यात्रेनिमित्तच्या होम मिनिस्टिरच्या विशेष भागांचे चित्रीकरणासाठी पंढरीत आले असताना त्यांनी येथील पत्रकारांशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी या मालिकेव्यतीरिक्तही इतर विशेष बाबींना स्पर्श केले.
यावेळी प्रकर्षानं जाणवलं की, नेहमी हसतमुख असणारा हा अभिनेता मनानं खुपच संवेदनशील आहे. सिध्देश्वर ट्रस्ट चं अध्यक्षपद भुषवताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातील विविध अंगांना स्पर्श करत माणुसकीचं एक वेगळं ओझं समर्थपणे पेललंय. पंढरीतील ‘पालवी’ या संस्थेतील 5 मुलांना दत्तक घेऊन त्यांनी पंढरीशीही एक माणुसकीचं वेगळं नातं जोडलंय. माझ्या यशात झी मराठी व होम मिनिस्टर चा खुप मोठा वाटा आहे, अवघा महाराष्ट्र माझे कुटूंब आहे, होम मिनिस्टरच्या 14 वर्षाच्या प्रवासात मला जे माताभगिणींचे अपार प्रेम, माया लाभल्याने माझ्याएवढा श्रीमंत कुणीच नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com