पंढरपूर LIVE 6 July 2018
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांच्या के.जी. ते पी.जी. पर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च सिध्दीविनायक मंदिर करणार असल्याची माहिती होम मिनिस्टर फेम अभिनेते आदेश बांदेकर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिलीय. जर श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सहमती असेल तर मंदिर समिती व सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूरमध्ये अत्याधुनिक मशिनरीजने युक्त भव्य डायलेसिस सेंटर उभा करण्याची इच्छा असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. बघा व्हिडीओ..

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com