पंढरपूर LIVE 12 July 2018
प्रभाग क्र.१२ मधील पिण्याच्या पाईनलाईनच्या कामाचा शुभारंभ
इसबावी येथील अक्षत बंगलोज, हरिओम रेसिडन्सी या भागातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा मागील १५ वर्षांपासुन असलेल्या समस्या दुर करण्याकरिता आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनानुसार सदर भागातील पिण्याच्या पाईपलाईनचा कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात
यावेळी बोलताना या प्रभागाचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी सांगितले की, इसबावी भागात व विशेषत: अक्षत बंगलोज, हरिओम रेसिडन्सी या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गेली अनेक वर्षे होती व सदर नागरिकांनी या ठिकाणी पाईपलाईन टाकुन मिळावी अशी मागणी मा.आमदार प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व आमच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सदरचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा म्हणुन सुचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन आज या भागात नविन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आल्याने भविष्यात या भागातील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आबाजी शिंदे, लोणारकर, मुजावर गुरुजी, शिवाजी शिंदे, सचिन ताम्हाणे, आशिष देशमाने, भिमा काटवटे, मोहन अनपट, गणेश मलपे, सनी मुजावर, नागेश सुर्यवंशी, नितीन जवंजाळ, सुनिल भिसे, दिनेश मोरे, अभिषेक पाटील, प्रतापसिंह देवकर, तसेच अक्षत बंगलोज भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com