पंढरपूर LIVE 16 July 2018
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.15 रोजी सकाळी बससेचे पुजन करून व बस स्थानक परिसर स्वच्छ करून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. अशी माहिती मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हणटले आहे.
सविस्तर वृत्त असे की, विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता परळी शहरातील बस स्थानक परिसर स्वच्छतेच्या उपक्रमाच आयोजन करण्यात आले होते. “कोणत्याही गावाचा परिचय बाहेर गावांतील लोकांना गावच्या बस स्थानकावरून होत असतो. गावांतील बहुसंख्य लोकदेखील वाहतुकीसाठी बसचा वापर करतात. बस स्थानक परिसरात वर्दळीमुळे घाणही होत असते त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक असते म्हणून विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परळी बस स्थानक परिसर व बसेसची स्वच्छता या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बसेस मधील एका प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत कार्यक्रमांचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, माजी नगरसेवक सुरेश टाक, संजय आघाव, स्थानक प्रमुख अनिल बिडवे साहेब, वाहतूक निरीक्षक सोनवणे साहेब, एस.टी.कर्मचारी संघटनेचे परळी अध्यक्ष रमेश गित्ते, उमाकांत मुंडे, गणपतराव मुंडे, डी.एस.मुंडे, बालासाहेब लव्हारे, बालाजी हाडबे, भरत रोडे, युवा नेते माधव मुंडे, भारत भामडे, साजन लोहिया, सय्यद सुभान, रवी आघाव, पदमाकर शिंदे, बळीराम नागरगोजे, युवा नेते गजानन मनाळे, संभाजी गिते, प्रा.अतुल फड, राम जाधव, प्रतिक बद्दर, ज्ञानेश्वर होळंबे, धनराज कराड, बाळू चव्हाण, निवृत्ती मुंडे, अशोक मुंडे, महेश मुंडे, शाम गित्ते, अमोल सुर्यवंशी, प्रशांत गित्ते, शंकर कोचे, रंजित सुगरे, अतुल गित्ते, संदिप वनमारे, प्रकाश केंद्रे, अंकुश, केदार धुमाळ, सतिष गंजेवार, कृष्णा पाळवदे, मारोती सातपुते, वैजनाथ सगर, गणेश गित्ते, इरफाना, सुनिता कवले, संजय नखाते, दशरथ, सुत्रावे मामा, प्रशांत टिके, अनंतबापु मुंडे, अनंतराव लोखंडे, नितीन निर्मळ, ज्ञानेश्वर बळवंत, शेख शाहेद, अमित केंद्रे, अनिल गुट्टे, अय्या रफिक पटेल, जाधवर,, शेख हाकीम प्रताप संमीदर, इलियास पठाण, उमर पठाण, वैभव गुट्टे, उमर बागवान, नरेश सुरवसे, सुनिल बळवंत, श्रीकांत बळवंत, सोमनाथ लंगडे, गणेश शिंदे, शरद चव्हाण, शे.शम्मो, सतिष गंजेवार, सचिन नखाते, शे. अल्ताफ, श्रेयश कराड, रोहित मोदी, राज जगतकर, प्रकाश कदम, सय्यद सरताज, शे.तज्जामूल, लक्ष्मण कलमे यांचा सहभाग होता.
यावेळी डॉ. संतोष मुंडे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सहा दशके झाली, तरीही आपण या क्षेत्रात फारशी प्रगती करू शकलो नाही.प्रत्येकांनी स्वचछता करून जवळचा परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. तसेच आपण “प्रत्येकाने गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छतेची शपथ घेणे, सरकारी कार्यालये, बँका अणि शाळांमध्ये सुटी असतानाही स्वच्छतेचे काम करणे, हे प्रतीकात्मक राहू नये आणि ती जगण्याची रीत व्हावी, यासाठी सर्व स्तरांवर मनापासून काम होण्याची आवश्यकता आहे. प्रगत देशात जाऊन आलेला प्रत्येक भारतीय तेथील स्वच्छता पाहून अचंबित होतो. असे आपल्या देशात घडणे शक्य नाही, अशीही त्याची खात्री असते. गलिच्छ देश म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जात असतानाही, येथील सामाजिक अव्यवस्था या सगळ्या विकासाला खीळ घालत असते, याचे भान ठेवून सगळ्यांनी स्वच्छता करून अशा प्रकारच्या अभियान यशस्वी केले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेश काळे यांनी केले.
विरोधी पक्षनेते मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा स्वचछता मोहिमेस भरभरून प्रतिसाद
परळी बस स्थानक मध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एसटी बसेसचे पुजन करून स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. परळी शहरातील बस स्थानक परिसर व बसेसचे पुजन प्रवाशांच्या व स्काऊटचे विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेत बसस्थानक वरील प्रवशी व सामान्य नागरिकातुन भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. तसेच स्काऊटचे मुले , मुली यांचा ही सहभाग होता.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com