पंढरपूर LIVE 17 July 2018
संवाद वारी उपक्रमाचे नातेपुते येथे उदघाटन
सोलापूर, दि. 16– विविध शासकीय योजना लोकापर्यंत पोहचवण्यात माहिती व जनसंपर्क-महासंचालनालयाच्या संवाद वारी उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल. असा विश्वास अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केला. संवाद वारी शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद सेतूचे काम केले आहे, असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील पालखी तळांसमोरील जागेत संवाद वारीतील समाविष्ठ प्रदर्शनाचे आज श्री.शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नातेपुतेचे सरपंच भानुदास राऊत, उपसरपंच सुनंदा ऊराडे, उपविभागीय अधिकारी शमा ढोक-पवार, तहसीलदार बाई माने जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, जेष्ठ पत्रकार सुनिल राऊत उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, सर्व सामान्य नागरीकांच्या विकासासाठी राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. मात्र या योजना अधिक लोकांपर्यंत आणि अधिक प्रभाविपणे पोहोचकरण्यात संवाद वारी उपक्रम महत्वपूर्ण भूमिका राबवत आहे. या संवाद वारीच्या माध्यमातून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद सेतूच उभारला आहे. लोकांना वारीच्या कालावधीत सांगितल्यामुळे एकाचवेळी अनेक नागरिकांपर्यंत पोहोचणे शासनाला शक्य झाले आहे. या संवाद वारीतून माहिती घेतलेल्या योजनांना भविष्यात ग्रामस्थ आणि नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळेल हा प्रतिसाद म्हणजे संवाद वारीचे यश आहे. असे ही श्री शिंदे म्हणाले.
यावेळी राज्य शासनाच्या पणन विभागाच्या एलइडी चित्ररथाचे श्री. शिंदे यांच्या हस्ते अनावरण झाले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com