पंढरपूर LIVE 19 July 2018
पंढपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी- पंढरपूर महाविद्यालयातील ०५ विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “झेड एफ स्टेरिंग इंडिया लि.” कंपनीत सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली
“झेड एफ स्टेरिंग इंडिया लि. हि कंपनी रस्त्यावर वाहतूक आणि गतिमान दररोज रोजच्या आयुष्याला कारणीभूत आहे. यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहनांसाठी वाहनांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील मागणी वाढली आहे. या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुइरींग प्रणाली खूप मोठी भूमिका बजावते. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी “झेड एफ स्टेरिंग इंडिया लि. या कंपनीने देशभरात १०० हून अधिक वितरक आणि वितरकांचे एक व्यापक नेटवर्क स्थापित केले आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची प्लेसमेंट मधून निवड करण्यात आली आहे.
पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे अगदी अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षणामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग तन-मन-धनाने विद्यार्थ्यांच्या करीअर साठी मेहनत घेत असुन हे महाविद्यालय राजकारण विरहित असल्यामुळे येथिल प्राध्यापक पुर्ण वेळ विद्यार्थ्यांसाठी देत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी मार्गदर्शन करून यशस्वीपणे यश मिळवण्यासाठी त्यांच्या अंगभूत असलेल्या कलागुणांना वाव देणा-या पंढरपुर सिंहगडची ओळख सोलापूर जिल्हात नव्हे तर संपूर्ण जगभर आहे. अभ्यासाठी पोषक वातावरण असुन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी विविध तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन केले जाते. याच बरोबर महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाते. यामुळे जगभरातील नामांकित कंपन्या पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाला भेटी देत आहेत. यामधून आज अनेक विद्यार्थ्याना नोक-या मिळाल्या आहेत,
“झेड एफ स्टेरिंग इंडिया लि.” या कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com