👁 8 Views

पंढरपूरमधील कार्यकर्ते थांबतील पण; महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना कोण रोखणार? मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येवुच नये! आमदार भारतनाना भालके यांचे मत.

पंढरपूर LIVE 21 July 2018


आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा व धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय. मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्याचा इशाराही दिला गेला आहे. सर्वत्र आंदोलनाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. वारकर्‍यांना त्रास होऊ नये ही भुमिका घेऊन भलेही आमच्या पंढरीतील कार्यकर्ते शांत बसतील परंतु मोठ्या संख्येने सबंध महाराष्ट्रातून आंदोलनासाठी व मुख्यमंत्र्यांना महापुजेपासून रोखण्यासाठी पंढरीत आलेल्या कार्यकर्त्यांना  रोखणार कोण? असा सवाल करत जर मुख्यमंत्री महापुजेला आले आणि कांही अनुचित घटना घडली तर याची झळ येथे लाखोंच्या आलेल्या वारकरी भाविकांना व व्यावसायिकांना बसणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरीत आलेल्या भाविकांना व येथील अनेक व्यावसायिकांना वेठीस धरु नये व महापुजेला येण्याचा आपला हट्ट सोडून द्यावा. अशी भुमिका आमदार भारतनाना भालके यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्त केलीय. 

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *