👁 8 Views

पंढरपुर सिंहगडच्या ०४ विद्यार्थ्याची सोवा सोलर लि. कंपनीत प्लेसमेंट द्वारे निवड

पंढरपूर LIVE 22 July 2018

    पंढरपुर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलितएस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधीतच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली असून सौर ऊर्जानवीकरणीय ऊर्जाऊर्जा संवर्धन उत्पादने तयार करणाऱ्या सोवा सोलर लि. कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिक महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश  करांडे यांनी दिली.
    भारतातील सर्वात वेगात वाढणा-या औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात जगभरात गुणवत्ता उत्पादने निर्यात करून व्यवसायिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मंडकोपदुर्गापूरपश्चिम बंगाल मधील  सोवा सोलर लि. कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील सोमनाथ म्हमाणेरमेश बंदाईअतुल लिंगे-माळी,इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मधिल विनोद मुंडे आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
      प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळीप्रा.अमोल क्षीरसागरप्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *