पंढरपूर LIVE 22 July 2018
आपत्कालीन मदतीसाठी संपर्क क्र. टोलफ्री- 18002336721 फोन नं. (02186) 227766
आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरपूरमधील प्रांत कार्यालय परिसरात डायल 108 टोल फ्री अॅम्ब्युलन्स विभागाची आपत्कालीन मदत यंत्रणा अत्याधुनिक यंत्रणेसह कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. या ठिकाणी इमर्जन्सी पेशंट ना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी हॉटलाईनसह स्वतंत्र लॅन्डलाईन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच कोणती अॅम्ब्युलन्स व्हॅन कुठे आहे, कोणत्या मार्गावरुन धावत आहे याची खडानखडा माहिती जीपीएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मिळण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. याबाबत पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून अधिक माहिती दिलीय डॉ. भुषण वेदपाठक व 108 अॅम्ब्युलन्स चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com