👁 8 Views

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एक्सेंचर कंपनीत निवड

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 23 July 2018

 पंढरपूर (प्रतिनिधीएस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टीपंढरपूर महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचीएक्सेंचर कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडे यांनी दिली.
    सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टीपंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील मितेशकेशवाणीसुरज चव्हाणसिव्हील इंजिनिअरींग विभागातील कुमारी पौर्णिमा कोटगिरी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.जगातील दहा कंपनी मध्ये एक्सेंचर कंपनीचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातघेण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन निवड झाली आहेत्यांच्या या निवडीमुळे पालकांतून आनंदी वातावरण निर्माणझाले असून विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
     एक्सेंचर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉकैलाश करांडेडॉराजश्री बाडगेडॉ.चेतन पिसेडॉरविंद्र व्यवहारेडॉस्वानंद कुलकर्णीप्रासुभाष पिंगळेप्राश्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफमुलाणीप्रा.अमोल क्षीरसागर, प्रादिपक कोष्टीप्रासुर्यकांत पाटील,प्रासोमनाथ कोळी प्राअमित भादुलेप्राभारतआदमिले आदी महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षेकेत्तर कर्मचार्यानी अभिनंदन केले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *