👁 10 Views

एम. ई.प्रवेशाची पहिली कॅप राउंड आजपासून सुरु.प्रक्रिया २५ जुलै पर्यंत चालणार

आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!

पंढरपूर LIVE 23 July 2018

पंढरपूरः-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदव्युत्तर पदवी) प्रवेश प्रकियाची पहिली फेरी आज (सोमवार) दि. २३ जुलै २०१८ पासून सुरु असून ती बुधवार,२५ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. याची अलॉटमेंट यादी २६ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.’ अशी माहीती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 
          एम.ई. (अभियांत्रिकी-पदव्युत्तर पदवी) सन २०१८-१९ प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणेभरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणीछाननी अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता आज पासून (२३ जुलै) प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राउंड) ला सुरवात होत असून याची मुदत २५ जुलै पर्यंत आहे. याची अलॉटमेंट यादी डी.टी.ई.च्या वेबसाईड वरून प्रसिद्ध होईल. अभियांत्रिकीची पदवी परिक्षा उत्तीर्ण आणि गेट परीक्षेमध्ये नॉन झिरो पॉझिटीव्ह गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम.ई. प्रवेशाकरिता लाभ घेता येणार आहे. एम.ई. च्या प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, समन्वयक प्रा.पंकज गायकवाड (मोबा.क्र.- ७०५७५१६९०३) व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदवी अभियांत्रिकीच्या ऑलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवरच एम.ई. प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *