आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 25 July 2018
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आर्शिवादाने व छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा कायम गोरगरिबांना,गरजूंना मदत करण्याचा आदर्श डोळ्या समोर ठेवून आषाढी एकादशी संकल्प 2ॅ0ॅ1ॅ8ॅ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन पंढरीत करण्यात आले होते.
ज्या मध्ये आषाढी एकादशी निमित्त पंढरीत दाखल झालेल्या भाविक भक्तांना मोफत फराळ वाटप व चहा वाटप करण्यात आले.या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन सबंध छत्रपती घराण्यावर प्रचंड श्रद्धा असलेले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक इर्शाद साहेबलाल मुजावर यांनी केले होते.
या अनोख्या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी इर्शाद मुजावर यांना त्यांचे वडील माजी सैनिक नाईक साहेबलाल लाला मुजावर(व्हाइस चेअरमन कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक लि.सातारा),तसेच मातोश्री सौ. नर्गिस साहेबलाल मुजावर व बंधू हमिद महमद मुजावर यांचे मार्गदर्शन मिळाले.
सदर अनोख्या उपक्रमाचे आयोजन केल्या बद्दल देवरूपी वारकरी बांधवांनी सबंध मुजावर कुटूंबाचे कौतूक करत सर्वांचे श्रीफळ, भगवे उपरने देउन सन्मान केले, तसेच वारकरी बांधवांनी भरूभरून प्रेम आणि आर्शिवाद दिल्याचे आयोजक इर्शाद मुजावर यांच्या कडून सांगण्यात आले.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com